शमिताभ : अमिताभ बच्चन आणि रेखा या हीट जोडीला अनेक वर्षांनी पडद्यावर एकत्र पहायला मिळणार असल्यामुळे आर.बाल्की दिग्दर्शित 'शमिताभ' या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती.